संस्थापक मंडळ १९४९
गणेश बळवंत जोतिषी
काशिनाथ महादेव - अध्यक्ष (मुंबई)
पांडुरंग लक्ष्मण - अध्यक्ष (पुणे)
गणेश कृष्ण (बुवा)- मांगलवाडी
यशवंत विठ्ठल -कार्यवाह (मुंबई)
NC (GPO)
जगन्नाथ गोपाळ
गोविंद गोपाळ -कार्यवाह (पुणे)
केशव दत्तात्रय
वामन कृष्ण - कार्यवाह (पुणे)
शंकर धोंडो (Foreign Post )
रामचंद्र वामन -(सांगली बुक डेपो)
ताम्हनकर कुलसंमेलने
ताम्हनकर मंडळाची स्थापना १.१.१९४९ रोजी शास्त्री हॉल मधील सभागृहात झाली. त्यानंतर सर्व ताम्हनकर मंडळींचे एक संमेलन झाले.आणि तेथून पुढे संमेलने होऊ लागली.
१. दहिवली २० मार्च १९४९
२. मुंबई १२ मार्च १९५०
३. पुणे १८ फेब्रुवारी १९५१
४.पुणे २६ जानेवारी १९७६
५. पुणे ५ जानेवारी १९८६
६. मुंबई १९ मार्च .१९८७
७. मिरज २८फेब्रुवारी १९८८
८. मुंबई २७ मे १९९०
९.कुवेशी १५-१६ मे १९९२
१०. पुणे ९ जानेवारी १९९४
११. सांगली २३-२४ डिसेंबर १९९५
१२. पुणे २-३ जानेवारी १९९९
१३. जबलपूर २७-२८ डिसेंबर २०००
१४. अलिबाग २२-२३ डिसेंबर २००३
१५. बेळणे ५-६ नोव्हेंबर २००५
१६. पुणे २२-२३ डिसेंबर २००७
१७. राजापूर २८-२९ नोव्हेंबर २००९
१८. पुणे १० एप्रिल २०११
१९. मिरज २६-२७ जानेवारी २०१३
२०. पुणे १० ऑक्टोबर २०१५
२१. नागपूर सप्टेंबर २०१७
|