आवाहन
आपण ताम्हनकर परिवाराच्या विविध कार्यक्रम-उपक्रमांसाठी ऐच्छिक देणगी (रोख रक्कम , चेक अथवा नेटबँकिंगद्वारे देऊ शकता.)
व्यवहारासाठी पत्ता
जगन्नाथ हरी ताम्हनकर
Pune Peoples Co.Op.Bank Ltd
Perugate Branch
CBS No- 004001005678
IFSC code:IBKL0548PPC
आपल्या परिवारातील कोणत्याही सदस्याला त्याच्या व्यवसायाशी तसेच उपक्रमासंबंधी काही जाहिरात करावयाचीअसल्यासया संकेतस्थळावर ते करू शकतात. (सदर जाहिरात ही मजकूर वा छायाचित्र स्वरूपात असावी. जाहिरात आकार- ६. ४० सेंटीमीटर x ५. ५२ सेंटीमीटर)
जाहिरात मूल्य रु. ५००/- (३ महिन्यांकरीता) (संकेतस्थळाच्या आतील पानांसाठी)
रु.१५००/- (३ महिन्यांकरीता ) (संकेतस्थळाच्या मुख्य पानावर)
ताम्हनकर घराणी व ग्रामदैवतांची समग्र माहिती असलेली DVD उपलब्ध आहे.(DVD मूल्य रु ५००/-) अधिक माहितीसाठी संपर्क करा.
सदर DVD ची निर्मिती सौ.मृणाल अतुल ताम्हनकर यांनी स्वखर्चाने केली आहे.
मृणाल अतुल ताम्हनकर - ९४२३००२०६५
|